अक्षता अशी घेते तिच्या स्किनची काळजी Akshata Apte Skin Care Routine | Marathi Actress | Lokmat Sakhi | MA4 #lokmatsakhi #akshataapte #skincareroutine #akshatapateskincareroutine #marathiactress '36 गुणी जोडी' या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी आद्या म्हणजेच अक्षता आपटे आपल्या स्किनची काळजी कशी घेते? Healthy स्किनसाठी ती कोणते घरगुती उपाय करते का? तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य काय? हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत.